राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन वादग्रस्त वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. बीडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
#AbdulSattar #NCP #Resignation #ShivSena #SupriyaSule #SharadPawar #DhananjayMunde #AjitPawar #Maharashtra #Beed #ControversialStatement #EknathShinde #SushmaAndhare #JitendraAwhad #HWNews